शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पं. नेहरू हे प्रगत भारताचे शिल्पकार

By admin | Updated: May 28, 2016 02:52 IST

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगत भारताचे शिल्पकार होते,

कृष्णकुमार पांडे : देवडिया भवनात आदरांजली, शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमनागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील प्रगत भारताचे शिल्पकार होते, असे मनोगत अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे संघटक कृष्णकुमार पांडे यांनी येथे व्यक्त केले. नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्यावतीने देवडिया काँग्रेसभवनात पंडित नेहरू यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पांडे हे आपली आदरांजली व्यक्त करीत होते. या प्रसंगी प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, तानाजी वनवे, यशवंत कुंभलकर, डॉ. गजराज हटेवार, विजय बाभरे, नगरसेवक वासुदेव ढोके, अरुण डवरे यांनीही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी बंडोपंत टेंभुर्णे, रत्नाकर जयपूरकर, जयंत लुटे, राजकुमार मोटघरे, प्रा. अनिल शर्मा, मेहश श्रीवास, घनश्याम मांगे, पंकज निघोट, विलास बांगरे, प्रवीण आगरे, प्रभाकर खापरे, एम. एम. शर्मा, पंकज थोरात, किशोर जिचकार, कुमार बोरकुटे, वासुदेव ढोके, नरेश चौधरी, रामू घाडगे, दिलीप काळबांडे, इब्राहीम चुडीवाला, सर्फराज खान, रत्नमाला फोपरे, मीनाक्षी साखरे, प्रभुदास तायवाडे, वसंत बनकर, गजानन सावरकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांनाही त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. (प्रतिनिधी)