शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

व्हीटीएचा एनएमआरसी नियमावलीवर प्रस्ताव

By admin | Updated: December 9, 2015 03:27 IST

मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्प्यात येणाऱ्या क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे कॉरिडोरच्या विकास नियंत्रण नियमावलीवर

भूखंडधारकांना डीसीआर व एनएमआरसी निवडीचा अधिकार द्यानागपूर : मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्प्यात येणाऱ्या क्षेत्रासाठी प्रस्तावित केलेल्या नागपूर मेट्रो रेल्वे कॉरिडोरच्या विकास नियंत्रण नियमावलीवर (डीसीआर) नागरिकांकडून प्रस्ताव मागविले होते. या विषयावर विदर्भ टॅक्सपेअर असोसिएशनच्या (व्हीटीए) प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष जे.पी. शर्मा यांच्या नगररचना विभागाचे सहसंचालक एन.एस. अढारी यांची भेट घेऊन लेखी आणि मौखिक प्रस्ताव दिले. सुनावणीदरम्यान जे.पी. शर्मा यांनी सांगितले की, नागपूर मेट्रो रेल्वे कॉरिडोर योजनेंतर्गत येणारे जवळपास ९५ टक्के भूखंड ५०० चौरस मीटरपेक्षा कमी आहेत. विशेषत: वर्धा रोड आणि कामठी रोड येथील काही भूखंड ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त आहेत. हे ध्यानात ठेवून व्हीटीएने एनएमआरसीच्या टप्प्याला ५०० मीटरऐवजी १००० मीटर करण्याची मागणी केली. व्हीटीएचे सचिव तेजिंदरसिंग रेणू यांनी सांगितले की, भूखंडधारकांना सध्याचा डीसीआर अथवा एनएमआरसी निवडीचा अधिकार दिला पाहिजे. यासह अतिरिक्त एफएसआयकरिता प्लॉटच्या बाजारमूल्यानुसार ४० टक्के प्रीमियमला ३० टक्के केला पाहिजे. प्रस्तावित एनएमआरसीनुसार भूखंडधारकांना किमान ६ मीटरची साईड मार्जिंन ठेवणे अनिवार्य आहे. यामुळे जवळपास ८० टक्के भूखंडधारकांना बांधकाम करणे अशक्य आहे.प्रस्तावित नियम १.२.६ अंतर्गत इमारतीत पार्किंग, बालकनी, लॉबी, गार्ड रूम, समाज कक्ष आदी एफएसआयमुक्त करावे. याचप्रकारे अंतिम एनएमआरसी नियमावलीत २० टक्के बांधकाम म्हाडाला देणे आणि २४ मुख्य रस्त्यांवर व्यावसायिक बांधकामासाठी दुप्पट पार्किंग देणे, आदी तरतुदींना स्पष्ट करण्याचे प्रस्ताव दिले. सहसंचालक अढारी यांनी नागपूर मेट्रो रेल्वे कॉरिडोर (एनएमआरसी) नियमावलीतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी व्हीटीएचे हेमंत त्रिवेदी, अमरजित सिंग चावला आणि साकीब पारेख उपस्थित होते. (प्रतिनिधी)