शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रॉपर्टी डीलरची हत्या

By admin | Updated: December 16, 2014 01:03 IST

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज भररस्त्यावर एका प्रॉपर्टी डीलरची भीषण हत्या झाली. शीतल श्यामराव राऊत असे मृताचे नाव आहे. ते दुबेनगरात राहात होते. शीतल आज सायंकाळी ६.४५ च्या

हुडकेश्वरध्ये थरार : ४८ तासात दुसरी घटना नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज भररस्त्यावर एका प्रॉपर्टी डीलरची भीषण हत्या झाली. शीतल श्यामराव राऊत असे मृताचे नाव आहे. ते दुबेनगरात राहात होते. शीतल आज सायंकाळी ६.४५ च्या सुमारास राजापेठ चौकाजवळच्या भावाच्या दुकानात आले होते. दोन जणांसोबत बोलत बोलत शीतल समोरच्या पानटपरीवर जाण्यासाठी निघताच चार ते पाच सशस्त्र गुंडांनी शीतलवर हल्ला चढवला. त्यांना धारदार शस्त्राने भोसकून ठार मारले. शीतलचे नातेवाईक बाजूलाच होते. घटनास्थळी मोठी गर्दी होती. त्यांनी आरडाओरडही केली. मात्र, त्याला न जुमानता हल्लेखोरांनी शीतलला ठार मारले. शीतलला रस्त्याच्या मध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोळविल्यानंतर आरोपी पळून गेले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. अनेकांनी आपापली दुकाने बंद करून पळ काढला. माहिती कळाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शीतलचा मृतदेह मेडिकलमध्ये रवाना केला. ही हत्या कुणी आणि कशासाठी केली, ते स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, टोल वसुलीत गुंतलेल्या एका गुन्हेगाराचा या हत्येशी संबंध असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)आनंदावर विरजणराऊत कुटुंबामध्ये चार दिवसानंतर विवाह असल्याचे घटनास्थळी काही जण सांगत होते. या विवाह समारंभाच्या नियोजनातच शीतल गुंतले होते. लग्नाची धामधूम आणि आनंदाचे वातावरण असताना शीतलची निर्घृण हत्या झाल्यामुळे राऊत कुटुंबीयांवर तीव्र शोककळा पसरली आहे.