शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

गरबा कार्यक्रमात प्रचार बंदी

By admin | Updated: September 25, 2014 01:31 IST

नवरात्रीनिमित्त विविध मंडळांकडून आयोजित गरबा नृत्य कार्यक्रमात उमेदवारांना एक नागरिक म्हणून उपस्थित राहता येईल; पण या कार्यक्रमाचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही. तसे केल्यास

उमेदवाराच्या उपस्थितीला मनाई नाहीनागपूर : नवरात्रीनिमित्त विविध मंडळांकडून आयोजित गरबा नृत्य कार्यक्रमात उमेदवारांना एक नागरिक म्हणून उपस्थित राहता येईल; पण या कार्यक्रमाचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही. तसे केल्यास आयोजकांवरच कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.यंदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात नवरात्रोत्सव आल्याने आचारसंहितेमुळे त्यावर काही बंधने येणार आहेत. या काळात शहराच्या विविध ठिकाणी मंडळांकडून गरबा नृत्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सहभागी होणाऱ्यांची संख्याही बहुसंख्य असते. अशा कार्यक्रमांचा राजकीय वापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार गरबा नृत्याच्या कार्यक्रमाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही. उमेदवारांना त्यात एक नागरिक म्हणून सहभागी होता येईल, पण त्याने तेथे प्रचार करू नये. कार्यक्रमस्थळी राजकीय पक्षांचे फलक किंवा तत्सम प्रचार साहित्य लावण्यासही बंदी आहे.या कार्यक्रमाची परवानगी देतानाच आयोजकांकडून ही बाब लेखी स्वरूपात घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजकीय प्रचार झाल्याचे आढळून आल्यास आयोजकांवर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने कळविले आहे. (प्रतिनिधी)