रामझुल्याच्या दुसऱ्या टप्प्याला गती रेल्वे उड्डाणपूल ‘रामझुल्या’च्या दुसऱ्या टप्प्यातील बांधकामाने गती धरली आहे. पिलर उभारण्यासाठी पायव्याची लोखंडी बांधणी पूर्ण झाली आहे.
By admin | Updated: April 30, 2016 02:55 IST