शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीची तक्र ार : प्रियकर गजाआड

By admin | Updated: July 3, 2017 14:50 IST

लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर वर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध जोडणा-या प्रियकराने आता चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले.

आॅनलाईन लोकमतनागपूर : लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर वर्षभरापासून अनेकदा शरीरसंबंध जोडणा-या प्रियकराने आता चारित्र्यावर संशय घेणे सुरू केले. त्याच्या वर्तणूकीत बदल झाल्यामुळे प्रेयसीने त्याच्यावर बलात्कारासोबतच फसवणुकीचाही आरोप लावला. परिणामी प्रियकराला लग्नाऐवजी पोलिसांच्या बेडीत अडकावे लागले. फेसबुकवरून सुरू झालेल्या मैत्री आणि प्रेमाचा शेवट सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. आशिष गोपाळराव दहेलकर (वय २३) हा सक्करदऱ्यातील खानखोजेनगरात राहतो. तो बीए द्वितिय वर्षाला शिकतो. विज्ञान शाखेची विद्यार्थीनी असलेल्या तरुणीसोबत त्याची वर्षभरापूर्वी फेसबुकवरून ओळख झाली. हे दोघे अनेक दिवस आॅनलाईन संपर्कात होते. नंतर त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी वाढल्या. मैत्रीचे रु पांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर ३० एप्रिल २०१६ ला या दोघांनी भाड्याच्या खोलीत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्यांच्यात नियमित शरीरसंबंध प्रस्थापित होऊ लागले. वर्षभरापासून सुरू असलेल्या या मधुर संबंधाला गेल्या काही दिवसांपासून वादाची जोड मिळाली. आशिष तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यामुळे त्यांच्यातील वाद वाढले. ते टोकाला गेले. आशिष लग्न करणार नाही, याची कल्पना आल्यामुळे प्रेयसीने सक्करदरा ठाण्यात तक्र ार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक ताकसांडे यांनी या प्रकरणी बलात्कार आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.