शहरं
Join us  
Trending Stories
1
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
2
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
3
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
4
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
5
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
6
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
7
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
8
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
9
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी
10
'अब की बार ९००० पार!' टी-२० क्रिकेट जगतात असा पराक्रम करणारा कोहली पहिला फलंदाज
11
...अन् रिषभ पंतनं कोलांटी उडी मारत व्यक्त केला शतकी खेळीचा आनंद (VIDEO)
12
अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."
13
शेतजमीन वाटणीपत्राच्या दस्तावरील नोंदणी शुल्क माफ; वाचा मंत्रिमंडळाचे दहा महत्वाचे निर्णय
14
महाराष्ट्रातील 'या' भागांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी
15
Jyoti Malhotra: थेट आयएसआय एजंटसोबतच संपर्क! ज्योती मल्होत्राचे 'ते' चार मित्र कोण? 12 टीबी डेटा पोलिसांच्या हाती
16
धक्कादायक! त्याला वाटलं अ‍ॅसिडिटी झालीये, पण..., १३ वर्षांच्या विद्यार्थ्याचा गुजरातमध्ये मृत्यू
17
आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत रिटर्न भरता येणार?
18
हेल्पलाईन नंबर सकाळी 9.45 ते सायंकाळी 06.15 या कार्यालयीन वेळेत सुरु; महिला आयोगाचे स्पष्टीकरण
19
लातुरमध्ये दोन तास धो-धो पाऊस, दुचाकी वाहिल्या तर चारचाकी तरंगल्या; घरांमध्ये पाणी शिरले
20
निर्णय मागे घ्या, नाहीतर अणुबॉम्ब टाकेन; किम जोंग उनची अमेरिकेला थेट धमकी! कारण काय?

कारागृहातील बंदिवानही गहिवरले

By admin | Updated: August 19, 2016 02:36 IST

इंडियन युथ अ‍ॅण्ड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी व सरस्वती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप

जन्मठेपेच्या कैद्यांना बांधली महिलांनी राखी नागपूर : इंडियन युथ अ‍ॅण्ड वूमेन्स डेव्हलपमेंट सोसायटी व सरस्वती महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेप झालेल्या कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यावेळी येथील बंदिवानही गहिवरून गेले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये व मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक योगेश देसाई, मध्यवर्ती कारागृहाचे उपअधीक्षक किर्ती चिंतामणी, सुनील निघोट, वरिष्ठ तुरुंग अधिकारी बळवंत काळे, मिराशे प्रामुख्याने उपस्थित होते. यवेळी महिला सदस्यांनी उपस्थित मान्यवरांनाही राखी बांधली. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या बंदिवानांनाही राखीच्या दिवशी बहिणीची कमतरता भासू नये या उद्देशाने सुजाता प्रकाश गजभिये, जया देशमुख, आरती महाले, मनिषा पुडके, आरती बोंदरे, ज्योती चौधरी, अनिता मसराम, सुषमा साबळे, गवई, शाहू आदी महिला सदस्यांनी शेकडो कैद्यांना राखी बांधून व आरती ओवाळून औक्षण केले. तसेच संपूर्ण कारागृहात मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पंकज बोंदरे, विजय गजभिये, मनीष छबलानी, भूपेंद्र सनेश्वर, मनीष राऊत, हर्षद बोंदरे, पवन शेंडे, जितेंद्र बांते, आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)