शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य

By admin | Updated: September 1, 2014 01:08 IST

ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला

रमेश बंग : भरतवाडा येथे सामाजिक सभागृहाचे लोकार्पणहिंगणा : ग्रामीण भागातील नागरिक अजूनही काही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात विविध मूलभूत सुविधांची निर्मिती करण्यावर आपला सर्वाधिक भर असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री रमेश बंग यांनी केले.नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाचे रमेश बंग यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच धनराज तोटे होते. प्रमुख अतिथी म्हणून चिंधबा मोरे, सुरेश नेऊल, प्रदीप मोरे, नामदेव मोरे, पंढरी मोरे, मधुकर कानफाडे, शेषराव ताडनकर, अरुण पुरी, शामराव नेऊल, धनराज मोरे, दिलीप बमनोटे, सुखदेव बमनोटे, भय्या पुरी, मनोहर कुंभरे, मोहन मोरे, दिनेश मलिये, चंद्रशेखर मोरे, शेषराव मोरे, गणपत पालेकर, हेमराज मोरे, गजानन इवनाते, रवींद्र नेऊल, संजय कापगते, रमेश पालेकर, कुंडलिक मोरे, मधुकर मोरे, भिकू नेऊल, नारायण शेडाके, भारत गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी बंग म्हणाले, भरतवाडा येथील सामाजिक सभागृहाच्या निर्मितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्य विद्या चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून देण्यात आला. ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी आपण कधीही निधी कमी पडू देणार नाही. मूलभूत सुविधांचा अभाव असल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, हे आपले ध्येय असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाला अजय मानकर, महेश पुरी, महेश टेकाडे, भगवान तेलुटे, भाऊराव नेऊल, मंगेश मोरे, विलास पुरी, संदीप मोरे, शुभम पुरी, सागर वंजारी, राहुल मोरे, प्रदीप नेऊल, रुकेश नेऊल, प्रशांत नेऊल, संदीप नेऊल, सचिन नेऊल, तुषार मोरे, स्वप्नील शिंदे, स्नेहल मोरे, शुभम तोटे, अनिकेत पुरी, अमोल ताटे, अमोल काकडे, सुनील सातपुते, मधुकर पालेकर, दिलीप ढोले, आकाश फुलझेले, सुरेश मोरे, हरीश मोरे यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)