शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

- तर प्रधान सचिवांनी उपस्थित रहावे

By admin | Updated: September 13, 2015 03:01 IST

सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. के. बट्टा आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींनुसार आतापर्यंत काय कारवाई केली

हायकोर्टाचे आदेश : यूएलसी भूखंड वाटप घोटाळानागपूर : सेवानिवृत्त न्यायमूर्ती आर. के. बट्टा आयोगाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशींनुसार आतापर्यंत काय कारवाई केली यावर ३० सप्टेंबरपर्यंत सर्वसमावेशक उत्तर सादर करावे अन्यथा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिवांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी दिलेत.यासंदर्भात माजी आमदार सुनील शिंदे यांनी २००४ मध्ये रिट याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठासमक्ष सुनावणी झाली. याप्रकरणात अत्यंत उदासीन भूमिका घेतल्यामुळे शासनावर न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले. आयोगाच्या अहवालानुसार कारवाई करण्यास आधीच खूप विलंब झाला आहे. यानंतरही शासन आदेशानुसार कृती करण्यास पुन्हा विलंब करीत असल्याचे मत व्यक्त करून न्यायालयाने संतप्त भावना व्यक्त केल्या. वादग्रस्त प्रकरणात यूएलसी भूखंडांचे वाटप कोणत्या आधारावर करण्यात आले, हे भूखंड परत घेण्यात आले आहेत काय, आयोगाच्या शिफारशींवर काय कारवाई करण्यात आली, कारवाई सुरू असल्यास ती कोणत्या टप्प्यात आहे, कारवाई सुरू केली नसेल तर त्याची काय कारणे आहेत, कारवाई टाळत असलेल्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करण्यात येणार आहे, इत्यादी प्रश्नांची उत्तरे न्यायालयाने शासनाकडून मागितली आहेत. बट्टा आयोगाने ९ आॅक्टोबर २००७ रोजी अहवाल सादर केला आहे. अहवालात ९८ प्रकरणांत यूलसी भूखंडाचे वाटप रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)