शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधानांचे विदेश दौरे फायद्याचेच

By admin | Updated: September 27, 2015 02:46 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते.

राहुल बजाज : केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी मिळावीनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यांवर टीका कानावर पडते. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या या दौऱ्यांमुळे जागतिकस्तरावर भारताची प्रतिमा उंचावते आहे. विविध करारांमधून विदेशी गुंतवणूक देशात येण्यासंदर्भातील मार्ग मोकळे होत आहेत, या शब्दात प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी मोदी यांच्या कार्यप्रणालीला ‘अ’ दर्जा दिला आहे. काही आठवड्यांपूर्वी बजाज यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली होती, हे विशेष.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या कोनशिला सोहळ्याला आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विकास लगेच होत नसतो. त्यामुळे ‘अच्छे दिन’ लगेच येणार नाहीत. गेल्या १६ महिन्यांत केंद्र सरकारकडून आश्वासक कामगिरी झाली आहे. उद्योगक्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे व हे देशासाठी सकारात्मक संकेत आहेत. १६ महिन्यांत सरकारच्या कामकाजाचे मूल्यांकन करणे योग्य होणार नाही. त्यामुळे वेळ दिला पाहिजे, असे मत बजाज यांनी व्यक्त केले. केंद्र शासनातील बहुतांश मंत्री चांगले काम करीत आहेत. परंतु मंत्रिमंडळात काही फेरबदल आवश्यक वाटत असून, बिहार विधानसभा निवडणुकानंतर नव्या व अभ्यासू चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. १९९० नंतर मुंबईत काही उद्योगपतींनी एकत्र येत देशातील उद्योगांना डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. पंतप्रधानांचा ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम हे त्याचेच स्वरूप असल्याचे बजाज यांनी सांगितले.‘जीएसटी’साठी सत्ताधारी-विरोधकांनी एकत्र यावेदेशाच्या उद्योगक्षेत्राचा विकास लक्षात घेता ‘जीएसटी’ (गुडस् अ‍ॅन्ड सर्व्हिसेस टॅक्स) विधेयकाला लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. देशहित लक्षात घेता विरोधक व सत्ताधारी यांनी एकत्र येणे आवश्यक आहे. ‘संपुआ’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) काळात ‘जीएसटी’ला ‘रालोआ’ने (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) विरोध केला होता. आता ‘संपुआ’कडून विरोध करण्यात येत आहे. देशाला विकास अपेक्षित आहे. त्यामुळे चांगल्या कामांसाठी राजकारण दूर सारण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.(प्रतिनिधी)