शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार

By admin | Updated: September 3, 2015 02:52 IST

सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा ...

हंसराज अहीर यांची घोषणा : पूर्ती बाजार येथील जेनेरिक औषधी विक्री केंद्राचे उद्घाटननागपूर : सर्वसामान्यांना कमी किमतीत औषधी उपलब्ध व्हावी, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून देशभरात केंद्र सरकार पंतप्रधान जेनेरिक औषध योजना राबविणार असल्याची घोषणा केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी बुधवारी केली. आठ रस्ता चौक येथील पूर्ती बाजारमधील जेनेरिक औषध केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. पहिल्याच दिवशी देशभरातील एक हजार तर वर्षभरात तीन हजार स्टोअर्समधून ही औषधी उपलब्ध करण्यात येईल. वैद्यकीय महाविद्यालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये तसेच इतर शासकीय रुग्णालयात ५०४ प्रकारच्या जेनेरिक औषधी उपलब्ध केल्या जातील. अन्य औषधीच्या तुलनेत जेनेरिक औषधीच्या किमती ३० टक्के कमी आहे. बेरोजगार,औषध विक्रीचा डिप्लोमा असणाऱ्यांना या औषधीचे विक्री केंद्र सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून एक लाखाचे अनुदान देण्यात येईल. महाराष्ट्रातील १८०० प्राथमिक आरोग्य केंद्रासह शासकीय रुग्णालयात ही औषधी उपलब्ध होतील, अशी माहिती त्यांनी दिली. देशात वर्षाला दोन लाख कोटींच्या औषधीचे उत्पादन होते. यातील ५० टक्के औषधीची २०० देशांना निर्यात केली जाते. यात अमेरिका व इंग्लड यासारख्या विकसित देशांचाही समावेश आहे. जागितक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार जेनेरिक औषधी गुणवत्तेच्या तुलनेत कुठेही कमी नाही. सर्वसामान्यांना वर्षाला अन्नधान्याइतकाच औषधावर खर्च करावा लागतो. त्यामुळे केंद्र सरकारने कमी किमतीत या औषधी उपलब्ध करणार असल्याने त्यांच्या खर्चात बचत होईल, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पूर्ती सुपर बाजारचे अध्यक्ष रवी बोरटकर, कोषाध्यक्ष दीपक सप्तर्षी , सचिव राजीव हडप यांच्यासह सदस्य संदीप जाधव, अशोक धोटे, चानरायन आदी उपस्थित होते. सुमित्रा जाधव यांनी प्रस्ताविक केले. (प्रतिनिधी)