शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिक्षा पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:09 IST

प्रतीक्षा पाटील (२७, रा. रामनाथ सिटी) यांचे निधन झाले. मंगळवारी २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता नारा घाट ...

प्रतीक्षा पाटील (२७, रा. रामनाथ सिटी) यांचे निधन झाले. मंगळवारी २७ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

माणिक गोंडागे ()

माणिक किसराव गोंडागे (६७, रा. जीवन विमा नगरी) यांचे निधन झाले. मंगळवारी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

तुलसा उके ()

तुलसा परमानंद उके (७८) यांचे निधन झाले. मंगळवारी २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

नत्थूजी वंजारी ()

नत्थूजी बाबूजी वंजारी (८२, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मंगळवारी २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

लक्ष्मणराव देशमुख ()

सहकार विभागातील सेवानिवृत्त सहायक रजिस्ट्रार लक्ष्मणराव रामजी देशमुख (८२, रा. कन्नमवारनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, नातवंड असा परिवार आहे.

पद्माकर चौगंजकर ()

पद्माकर विष्णूपंत चौगंजकर (७८, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंड असा परिवार आहे.

प्रदीप राऊत ()

एमएसआरटीसी येथील कर्मचारी प्रदीप राऊत (५९, रा. जुने नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

सुमित्रा एनप्रेड्रीवार

सुमित्रा गोविंदा एनप्रेड्रीवार (९७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र कारमोरे

नरेंद्र आनंदराव कारमोरे (५३, रा. गरोबा मैदान) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर बाजीराव

चंद्रशेखर भगवान बाजीराव (४९, रा. गोळीबार चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजय डोमडे

अजय डोमाजी डोमडे (४४, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वच्छला हटवार

वच्‍छला विठलराव हटवार (८७, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरदीप दुपारे

अमरदीप महेंद्र दुपारे (३६, रा. जोगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तेजलाल लोंढे

तेजलाल भैयालाल लोंढे (४४, रा. रहाटेनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण कडू

प्रवीण मधुकरराव कडू (३०, रा. हावरापेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्योती कुरूडी

ज्योती राजशेखरराव कुरूडी (५०, रा. राजेंद्रनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला कांबळे

निर्मला भाऊरावजी कांबळे (७५, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वताबाई कंगाले

पार्वताबाई गुलाबराव कंगाले (८०, रा. कामगार कॉलनी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ताराचंद सुखदेवे

ताराचंद सुखलाल सुखदेवे (६८, रा. त्रिमूर्तीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग डांगे

पांडुरंग कारूजी डांगे (६०, रा. दाते ले-आऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्मला आवळे

निर्मला चरणदास आवळे (६९, रा. आवळेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर पौनीकर

शंकर चिंतामण पौनीकर (६२, रा. यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप हिंगणेकर

दिलीप मोतीराम हिंगणेकर (४८, रा. टिमकी) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रशांत राऊत

प्रशांत बाबूराव राऊत (५२, रा. गंगाबाग) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

माणिक शेंडे

माणिक अभिमान शेंडे (६५, रा. नेताजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नारायण आंबुलकर

नारायण बाजीराव आंबुलकर (८१, रा. नागेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

..................