शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

प्रसाद पुजारी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

नागपूर : केतन ह्युंडाईचे उपाध्यक्ष प्रसाद कृष्णराव पुजारी (५०, रा. स्वावलंबीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर ...

नागपूर : केतन ह्युंडाईचे उपाध्यक्ष प्रसाद कृष्णराव पुजारी (५०, रा. स्वावलंबीनगर) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, भाऊ आहेत.

राम पेंढारकर ()

राम नत्थूजी पेंढारकर (७८, रा. हिवरी ले-आऊट) यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी ४.३० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.

सीताबाई टिचकुले ()

सीताबाई काशिराम टिचकुले (९२, रा. गाेरले ले-आऊट, जयताळा) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शनिवारी सकाळी ११ वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येइल. त्यांच्या पश्चात दाेन मुले, चार मुली व नातवंड आहेत.

नीलम काळीकर ()

नीलम सुरेशचंद्र काळीकर (७९, रा. रामनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दाेन मुले, सून व नातवंड आहेत.

ईश्वर भुजाडे ()

ईश्वर कृष्णराव भुजाडे (५८, रा. कस्तुरबानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृष्णा भट्टा ()

कृष्णा शेषराव भट्टा (७५, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मालती दाेनाळकर

मालती दोनाळकर (७०, रा. लकडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन पाैनीकर

सुमन मारोती पौनीकर (७१, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र धांडे

रामचंद्र विठोबा धांडे (६८, रा. वृंदावननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश दुबे

रमेश मोरेश्‍‍वर दुबे (६८, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विमल खानाेरकर

विमल आत्‍माराम खानोरकर (८५, रा. इतवारी हायस्कूलजवळ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चुडामन कुंभारे

चुडामन बालाजी कुंभारे (७६, रा. तांडापेठ नवीन वस्ती) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण मलकत्तरवार

लक्ष्‍मण गणेश मलकत्तरवार (८१, रा. गजानननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी गणवीर

लक्ष्‍मी प्रदीप गणवीर (४८, रा. जुनी बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्राबाई वैद्य

सुमित्राबाई मनबाजी वैद्य (७७, रा. भवानीनगर, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई उइके

शांताबाई रामदास उइके (७५, रा. विजयनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लकेश्वर वाल्दे

लकेश्‍‍वर देवाजी वाल्‍दे (६४, रा. अबुमियानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.