शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाकर पखिर्डे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:07 IST

प्रभाकर राजाराम पखिर्डे (७१, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले. मंदा मुंढरीकर मंदा गणेश मु्ंढरीकर (६०, ...

प्रभाकर राजाराम पखिर्डे (७१, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंदा मुंढरीकर

मंदा गणेश मु्ंढरीकर (६०, रा. अशोकनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अंजनाबाई तांदुळकर

अंजानाबाई तुकाराम तांदुळकर (७५, रा. गांधीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शुभम इखार

शुभम सुरेश इखार (२६, रा. शेंडेनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

निरंजन मेश्राम

निरंजन सुखदेव मेश्राम (५२, रा. इंदोरा) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रवीण पौनीकर

प्रवीण हिरालाल पौनीकर (३८, रा. म्हाडा क्वॉर्टर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दिनेश बन्सोड

दिनेश विष्णू बन्सोड (३५, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हरीश बालानी

हरीश धरमराय बालानी (६४, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंता कापसे

शेवंता अशोक कापसे (५०, रा. गवळीपुरा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गोपाल कांबळे

गोपाल टिमाजी कांबळे (७५, रा. संत तुकडोजीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

घनश्याम मुंधडा

घनश्याम बालक्रिष्ण मुंधडा (८६, रा. लक्ष्मीनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मोहन कुंडू

मोहन कुंडू (७७, रा. खामला) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाबुराव उमाळे

बाबुराव इंद्रभान उमाळे (रा. जयताळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रंजना तोडसाम

रंजना भीमराव तोडसाम (६०, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासुदेव आठवले

वासुदेव झिंगूजी आठवले (८७, रा. रमानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शेवंता ठाकरे

शेवंता शंकरराव ठाकरे (८४, रा. सन्मार्गनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदिरा निखाडे

इंदिरा नामदेव निखाडे (५२, रा. जुनी सोमवारीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

योगेश लाटकर

योगेश मुकुंदराव लाटकर (३१, रा. दत्तकृपा लॉन्स, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अर्जुन मेश्राम

अर्जुन डोमाजी मेश्राम (४८, रा. प्रबुद्ध विहार, भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शकुन पेशने

शकुन सुधाकर पेशने (५३, रा. शेषनगर, खरबी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अजय बाजीराव

अजय विनायकराव बाजीराव (२५, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नागोराव शेंदरे

नागोराव बळीराम शेंदरे (९३, रा. शिवनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुखमा सोनकुसरे

रुखमा भगवान सोनकुसरे (७०, रा. नंदनवन, राजेंद्रनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महादेव आंबोलीकर

महादेव उपासराव आंबोलीकर (८७, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

तानाबाई उके

तानाबाई लालाजी उके (७९ रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ताराबाई कावटे

ताराबाई मोतीराम कावटे (८०, रा. टिमकी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाशराव भोयर

प्रकाशराव श्रावण भोयर (६२, रा. सोमवारी क्वॉर्टर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ओंकार तुरकर

ओंकार ताराचंद तुरकर (४२, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाटावर अंत्यसंस्कार झाले.