शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाकर मिरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:15 IST

प्रभाकर देवराव मिरे (५६, रा. संत तुकडोजीनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे. वासुदेव ...

प्रभाकर देवराव मिरे (५६, रा. संत तुकडोजीनगर, नरसाळा रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात बराच मोठा आप्तपरिवार आहे.

वासुदेव परोपटे ()

वासुदेव जयरामजी परोपटे (८१, रा. गजानन धाम, सहकारनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुरेश वाणी ()

सुरेश त्रिंबकराव वाणी (७७, रा. स्वामी अपार्टमेंट, रामकृष्णनगर, खामला) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामकृष्णा नागदेव ()

रामकृष्णा चिमण नागदेव (रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजाराम येवलेकर

राजाराम रामजी येवलेकर (६४, रा. नाईक तलाव, बांग्लादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मधुकर कदम

मधुकर नत्थुजी कदम (७९, रा. संकल्पनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

अशोक भुंबर

अशोक हरिचंद्र भुंबर (७०, रा. टिमकी, खाटीकपुरा) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

युवराज पेठकर

युवराज बाळकृष्ण पेठकर (५८ रा. लालगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मी चौधरी

लक्ष्मी नानाजी चौधरी (५६, रा. न्यू डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

इंदिराबेन कामदार

इंदिराबेन चंद्रकांत कामदार (७६, रा. क्वेटा कॉलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

ललिता वंजारी

ललिता सुनील वंजारी (४८, रा. न्यू म्हाळगीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रवींद्र रितपूरकर

रवींद्र गोविंदराव रितपूरकर (५३, रा. श्रीरामनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

भास्कर गायधने

भास्कर हुसेन गायधने (७२, रा. न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

पार्वती बोरकुटे

पार्वती बोरकुटे

पार्वती नारायणराव बोरकुटे (८६ रा. मित्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शामराव डोंगरदेव

शामराव विठ्ठल डोंगरदेव (७७, रा. चंद्रनगर, जुनी पारडी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कौशल्याबाई बेलेकर

कौशल्याबाई हरिभाऊ बेलेकर (९३, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

केदारनाथ शर्मा

केदारनाथ बुधराज शर्मा (५३, रा. माजरी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शांताबाई सोमकुंवर

शांताबाई गुंडेराव सोमकुंवर (७८, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेश टेंभुर्णे

महेश दुर्गाप्रसाद टेंभुर्णे (४६ रा. दीपकनगर) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगदीप जांभूळकर

जगदीप जनार्दन जांभूळकर (५७, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सत्यफुला वाघमारे

सत्यफुला उद्धव वाघमारे (६६, रा. उमरी, हिंगणा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रुपेश माटे

रुपेश राजेंद्र माटे (३१, रा. अंबाझरी टेकडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सिद्धार्थ पाटील

सिद्धार्थ विजय पाटील (३४, रा. सुभाषनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हितेश बन्सोड

हितेश कृष्ण बन्सोड (३३, रा. दाते लेआऊट) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शालिनी दामले

शालिनी अरविंद दामले (८१, रा. रामकृष्णनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मंगला पाटील

मंगला वामनराव पाटील (८८, रा. टेलिफोननगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

नत्थु उईके

नत्थु चिरकुट उईके (६०, रा. तेलंगखेडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

महेश ठेकले

महेश काशिराम ठेकले (४९, रा. भरतवाडा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.