शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

फसवणूक करणाऱ्या पॉन्जी स्कीम संचालकांची संपत्ती होणार जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:34 IST

आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.

ठळक मुद्देविधाानसभेत विधेयक मंजूर : शिक्षाही सहा वर्षांवरून दहा वर्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता पॉन्जी स्कीम चाालवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संपत्ती जप्त होईल. तसेच अशाप्रकारच्या प्र्रकरणात होणारी सहा वर्षापर्यंतची शिक्षाही वाढवून दहा वर्षे करण्यात आली आहे. याासंबंधातील विधेयक सोमवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले.गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी हे विधेयक सादर केले. या विधेयकाचा उद्देश १९९९ मध्ये बनलेल्या महाराष्ट्र जमाकर्ता(वित्तीय संस्थांचा)हितांचे संरक्षण करण्यासाठी बनवण्यात आलेल्या अधिनियमात संशोधन करणे होते. रणजित पाटील यांनी विधेयक सादर करताना सांगितले की, यापूर्वी या अधिनियमात संपत्ती जप्त करण्याची तरतूद नव्हती. परंतु आता तपास अधिकारी पोलीस आयुक्त किंवा पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने फसवणूक करणाºया वित्तीय संस्थांचे प्रवर्तक, संचालक, भाागीदार व्यवस्थापक आणि सदस्यांची संपत्ती जप्त करता येईल. फसवणूक करून एकत्रित करण्यात आलेल्या रकमेतून खरेदी करण्यात आलेली संपत्तीही जप्त करण्यात येईल. तपाास अधिकारी जी संपत्ती जप्त करेल, ती न्यायालयातून आदेश आणूनही विकता येणार नाही.त्यांनी साांगितले की, पॉन्जी स्कीमअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आता दहा वर्षे करण्यात आली आहे. पूर्वी ती सहा वर्षे होती. तसेच दंडाची रक्कमही २५ लाख इतकी करण्यात येईल. गृहमंत्री म्हणाले, नेहमी असे पाहायला मिळते की, अशा योजनांमध्ये एजंटचे काम करणारा व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात साापडतो. भविष्यात याावरही विचार करण्यात येईल की त्याला कशी सुरक्षा देता येईलयाा विधेयकावरील चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतरांनी वित्तीय संस्थेची व्याख्या स्पष्ट करण्याची मागणी केली. यासोबतच वित्तीय संस्थांची व्याख्या स्पष्ट नसल्याने या कायद्याची प्रभाावी अंमलबजावणी होणार नाही, अशी शंका व्यक्त केली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी गुंतवणूकदारांना वर्तमानात केवळ एक लाख रुपयापर्यंतची रक्कम परत करण्याची गॅरंटी दिली जाते. ती वााढवून पाच लाख रुपये करण्यात यावी. देवयानी फरांदे यांनी फसवणूक करणाऱ्यांचे पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली.बिटकॉईनवरही लागूगृहरााज्यमंत्री रणजित पााटील याांनी संगितले की, बिटकॉईनबाबतही फसवणुकीचे प्र्रकार वाढू लाागले आहेत. नवीन कायदा अशा प्र्रकरणातही लागू राहील.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Investmentगुंतवणूक