शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

मारेकºयांच्या पोलीस कोठडीत १३ पर्यंत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:43 IST

प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

ठळक मुद्देप्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्राचार्य मोरेश्वर वानखेडे यांच्या मारेकºयांच्या पोलीस कोठडीत प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी व्ही. व्ही. पाटील यांच्या न्यायालयाने १३ नोव्हेंबरपर्यंत वाढ केली आहे.प्राचार्यांच्या पत्नी अनिता मोरेश्वर वानखेडे (४६), मुलगी सायली पवन यादव (२६) दोन्ही रा. एचआयजी म्हाडा कॉलनी नरेंद्रनगर, शुभम ऊर्फ बंटी चिंधूजी मोहुर्ले (२२) , शशीकांत ऊर्फ सोनू चंद्रकांत चौधरी (१९) , अंकित रामलाल काटेवार (१९) तिन्ही रा. नीलडोह आणि सागरसिंग ऊर्फ पाजी बाला कपूरसिंग बावरी (२०) रा. हिंगणा सूरजनगर, अशी आरोपींची नावे आहेत.३ नोव्हेंबर २०१७ रोजी पहाटे ४.४५ वाजताच्या सुमारास नीरी प्रवेशद्वारासमोर धारदार शस्त्र आणि तलवारीने वार करून चंद्रपूरच्या खत्री महाविद्यालयाचे प्राचार्य वानखेडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला होता. आरोपींपैकी सायली हिचे आरोपी शुभम मोहुर्ले याच्यासोबत विवाहबाह्य संबंध होते. तसेच अनिताचेही अन्य दुसºयाशी विवाहबाह्य संबंध होते. दोघींनी आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य मिळण्यासाठी गुन्हेगारी कट रचून भाडोत्री गुंडांना पाच लाखांची सुपारी देऊ करून प्राचार्य वानखेडे यांना भयावहरीत्या कायमचे संपविले. प्रत्यक्ष मारेकºयांमध्ये एकूण चार आरोपी असून अंकुश किशोर बडगे हा फरार आहे. सहा आरोपींना ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांची पोलीस कोठडी रिमांडची मुदत संपताच त्यांना गुरुवारी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. आर. पाटील यांनी न्यायालयात हजर करून त्यांचा १३ नोव्हेंबरपर्यंत वाढीव पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. उदय डबले आणि अ‍ॅड. परीक्षित मोहिते यांनी बाजू मांडली.