शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपातील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:59 IST

देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा जिचकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

ठळक मुद्देइंदिरा गांधी यांची जयंती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या एकतेसाठी व अखंडतेसाठी लढा देण्याऱ्या भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान भारतरत्न स्व.इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात आयोजित कार्यक्र मात उपस्थितांनी इंदिरा गांधींच्या तैलचित्राला माल्यार्पण करून आदरांजली दिली. महापौर नंदा जिचकार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती वीरेन्द्र कुकरेजा, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अझीझ शेख, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरीश दुबे, सहायक आयुक्त महेश धामेचा व मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (विकास)सोनाली चव्हाण, कार्यकारी अभियंता एस.बी.जैस्वाल, राजेश भुतकर, एम.जी.कुकरेजा, प्रदीप राजगीरे, मनोज गणवीर, राजेंद्र राहाटे, कर निर्धारक व संग्राहक डी.एम.उमरेडकर, प्रमुख अग्निशमक अधिकारी राजेन्द्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अविनाश बारहाते, आर.एस.कांबळे, ग्रंथालय अधीक्षक अल्का गावंडे, बाजार अधीक्षक वैद्य यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाIndira Gandhi Birth Centenary Yearइंदिरा गांधी जन्मशताब्दी वर्ष