शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मला मारण्याचा रचला गेला कट; प्रवीण तोगडिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 14:21 IST

माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया यांनी सांगितले.

ठळक मुद्देअ.भा.प्रतिनिधी सभेत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या काही काळापासून सातत्याने वादात असलेले विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.प्रवीण तोगडिया हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सहभागी झाले आहेत. सभास्थळी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. हे संघस्थान आहे. त्यामुळे मी येथे बोलणार नाही. परंतु माझ्या गाडीवर ट्रक चढविण्यात आला होता. मला जीवे मारण्याचा कट रचला गेला होता. परंतु मी नशीबाने वाचलो, असे डॉ.तोगडिया यांनी सांगितले.डॉ.तोगडिया यांनी काही दिवसांअगोदर आपले ‘एन्काऊन्टर’ होणार होते, असा आरोप केला होता. त्यानंतर याच आठवड्यात त्यांच्या गाडीला सूरतजवळ अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर डॉ.तोगडिया अ.भा.प्रतिनिधी सभेत सहभागी होतात की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. परंतु डॉ.तोगडिया हे सभेत सकाळीच पोहोचले.बाहेर निवास का ?साधारणत: अ.भा.प्रतिनिधी सभेत समाविष्ट होणारे पदाधिकारी व स्वयंसेवक हे रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरातच निवासाला असतात. डॉ.तोगडिया यांचे गुरुवारी रात्रीच नागपुरात आगमन झाले. मात्र त्यांनी रेशीमबागेत न येता बडकस चौकात एका परिचिताच्या घरी मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी ते सभास्थळी दाखल झाले. तीनही दिवस त्यांचा मुक्काम बाहेरच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ