गुलाबी बहर : थंडीचा जोर वाढू लागला की पाने, फुलांचा टवटवीतपणा वाढतो. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय परिसरात विविध जातींची शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. गुलाबी रंगातील ही फुले सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
गुलाबी बहर :
By admin | Updated: January 13, 2016 03:48 IST