शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्रांचा विक ास होणार?

By admin | Updated: October 27, 2014 00:30 IST

तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज

भेदभाव कशासाठी : ठराविक तीर्थस्थळांना वारंवार निधीनागपूर : तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेदभाव नसतो. सर्व जाती-धर्मांचे लोक दर्शनाला येतात. परंतु समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी वाटप करताना भेदभाव होत आहे. त्यामुळे सुविधांची गरज असूनही जिल्ह्यातील अनेक तीर्थस्थळांचा विकास रखडला आहे.वर्षभरात १ लाखाहून अधिक लोक दर्शनासाठी येतात, अशी शिफारस तहसीलदारांनी केल्याने गत काळात ३९४ तीर्थक्षेत्र वा यात्रा स्थळांचा जिल्हा प्रशासनाने ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश केला आहे. शासनाच्या नवीन धोरणानुसार आता जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची शिफारस आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार पर्यटन स्थळाच्या क वर्ग समावेशासाठी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषदेकडून नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठविले जातात. त्यानुसार अशा स्थळांच्या विकासासाठी शासनाकडून दरवर्षी निधी उपलब्ध केला जातो. क वर्ग समावेशासाठी निकष असले तरी पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे निधी वाटप करताना जिल्ह्यातील काही ठराविक तीर्थक्षेत्रांनाच झुकते माप दिले जाते.काही तीर्थस्थळांना वारंवार विकास निधी देण्यात आला आहे. दुसकरीडे मागणी करूनही काहींना निधी मिळालेला नाही. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याची पाण्याची सुविधा, शौैचालय, यात्री निवास, सौैंदर्यीकरण आदी सुविधांसाठी दरवर्षी ४ ते ५ कोटींचा निधी उपलब्ध केला जातो. परंतु निधी वाटपात भेदभाव होत असल्याने काही स्थळांचा विकास थांबला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.(प्रतिनिधी)