शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशातून भाजप नेत्यांचे फोन 'टॅप' झाले  : देवेंद्र फडणवीसांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 23:57 IST

आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठळक मुद्देआमच्या कार्यकाळात आम्ही कुठलेही आदेश दिले नाहीत

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आमच्या सरकारच्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय कार्यकर्त्यांचे किंवा विरोधी पक्षाच्या कुठल्याही नेत्याचे ‘फोन टॅपिंग’चे आदेश दिले नव्हते. उलट निवडणुकांच्या कालावधीत मध्य प्रदेशातूनच भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ झाल्याची माहिती मिळाली असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. नागपुरात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.निवडणुकांच्या काळात आमचे फोन ‘टॅप’ केले गेल्याची माहिती आहे. यासंदर्भातील तथ्य केंद्र तसेच मध्य प्रदेश सरकार शोधेल. परंतु आम्ही कधीच कुणाचे फोन ‘टॅप’ केले नाहीत. ज्या व्यक्तीने तक्रार केली आहे त्याची विश्वासार्हता सगळ्यांना माहीत आहे, असे फडणवीस म्हणाले.‘टॅपिंग’संदर्भातील आरोपांची चौकशी व्हावी व त्याचा अहवाल सरकारने जनतेसमोर आणावा. कॉंग्रेस सरकारच्या काळात शिवसेना आणि भाजप नेत्यांचे फोन ‘टॅप’ होत होते व ती बाब बाहेरही आली होती, असेदेखील त्यांनी सांगितले. भीमा कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवादाबाबत ज्या बाबी समोर आल्यात त्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्या आहेत व त्यानुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. जाणीवपूर्वक असे वक्तव्य करुन पोलिसांचे मनोधैर्य खच्चीकरणाचे प्रयत्न करण्यात येत आहेत, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMediaमाध्यमे