शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

पेट्रोल नव्वदीकडे! १५ दिवसांत १.४० रुपयांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:53 AM

१५ दिवसात लिटरमागे १.४० रुपयांची वाढ झाली असून दरदिवशी दरात २० ते ३० पैशांची भर पडत आहे. रविवारी पेट्रोल ८९.२३ रुपये होते.

ठळक मुद्देचार महिन्यात १२ रुपयांनी वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वसामान्यांचा कळीचा विषय असलेले पेट्रोलचे भाव दरदिवशी वाढतच आहे. १५ दिवसात लिटरमागे १.४० रुपयांची वाढ झाली असून दरदिवशी दरात २० ते ३० पैशांची भर पडत आहे. रविवारी पेट्रोल ८९.२३ रुपये होते. पेट्रोलची नव्वदीकडे वाटचाल सुरू असून चार महिन्यात जवळपास १२ रुपयांची वाढ झाली आहे.

आंतरराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारात पेट्रोलच्या किमतीत चढउतार होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी रात्री १२ वाजता बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी आणि राज्यांतर्गत व्हॅटची जास्त आकारणी होत असल्याने उत्पादन किमतीपेक्षा दुप्पट किंमत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सरकार कराच्या स्वरुपात सामान्यांच्या खिशातून पैसे काढत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रति लिटर ६७ रुपयांवर असलेल्या डिझेलची रविवारी प्रति लिटर ८०.७१ रुपये दराने विक्री झाली.

लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने अबकारी कर वाढविल्यानंतर राज्य शासनाने जून महिन्यात पेट्रोलवर २ रुपये सेस आकारला. विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :Petrolपेट्रोल