शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पेट्रोल ५१ पैसे, डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 22:42 IST

पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशांतर्गत दरवाढीला बे्रक लागला आहे. पेट्रोलमध्ये ५१ पैसे आणि डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोल १५ सप्टेंबरला प्रति लिटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पेट्रोल नव्वदीकडे वाटचाल करीत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने देशांतर्गत दरवाढीला बे्रक लागला आहे. पेट्रोलमध्ये ५१ पैसे आणि डिझेलमध्ये १.०६ रुपयांची घसरण होऊन पेट्रोल १५ सप्टेंबरला प्रति लिटर ८८.७७ रुपये आणि डिझेल ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या दरानुसार देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार होते. त्याचा परिणाम स्थानिक बाजारात दरदिवशी दिसून येतो. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेट्रोलची दरवाढ झाली होती. जूनमध्ये ७६.७७ रुपये असलेले पेट्रोलचे दर ७ सप्टेंबरपर्यंत ८९.२८ रुपये या सर्वाधिक उच्चांकावर पोहोचले होते. त्यानंतर १० सप्टेंबर ९ पैशांची कपात होऊन ८९.१९ रुपयांपर्यंत खाली आले. १४ सप्टेंबरला ८८.९३ रुपये आणि १५ सप्टेंबरला ८८.७७ रुपयांपर्यंत खाली आले. तसेच सप्टेंबर महिन्यात डिझेल १.०६ रुपयांनी उतरले. १ सप्टेंबरला डिझेल प्रति लिटर ८०.७१ रुपये होते. ५ सप्टेंबरला ८०.४१ रुपये, ७ रोजी ८०.२९ रुपये, १० रोजी ८०.१७ रुपये, १४ रोजी ७९.८९ रुपये आणि १५ सप्टेंबरला प्रति लिटर ७९.६५ रुपयांवर स्थिरावले.

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल