शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

नागपुरात  पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 01:15 IST

पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे.

ठळक मुद्देपेट्रोल ८५.८९ रुपये प्रति लिटर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पेट्रोल व डिझेलचे भाव पुन्हा वाढले आहे. सण उत्सवाच्या दरम्यान तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले आहे. गेल्या चार दिवसात या भावात सातत्याने वाढ होत आहे. डिझेल पुन्हा एकदा ७४ रुपये प्रति लिटर आणि पेट्रोल ८५ रुपये प्रति लिटरच्यावर पोहोचले. सोमवारी बीपीसीएल कंपनीच्या साध्या पेट्रोलचे दर ८५.८९ रुपये प्रति लिटर होते तर डिझेलचे दर ७४.३६ रुपये प्रति लिटर होते. दोन्ही कंपन्यांच्या दरामध्ये काही पैशांचे अंतर होते. स्पीड पेट्रोल २.८० रुपये अधिक रकमेत म्हणजे ८८.६९ रुपये प्रति लिटर होते.गेल्या पाच दिवसात असे वाढले दरदिनांक       पेट्रोल (साधे)         डिझेल२३ आॅगस्ट ८५.५७                  ७३.९७२४ आॅगस्ट ८५.६६                ७४.०६२५ आॅगस्ट ८५.६६                ७४.०६२६ आॅगस्ट ८५.७७                ७४.२१२७ आॅगस्ट ८५.८९                ७४.३६

टॅग्स :Petrolपेट्रोलInflationमहागाई