संघाचा शांती मार्च : केरळ येथील हत्यासत्राच्या निषेधार्थ लोकाधिकार मंचच्यावतीने बुधवारी संविधान चौकातून शांती मार्च काढण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसोबतच इतरही संंघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मार्चमध्ये सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी मोबाईलमधील टॉर्च लावून केरळ सरकारचा निषेध केला.
संघाचा शांती मार्च :
By admin | Updated: March 2, 2017 02:24 IST