शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
2
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
3
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
4
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
5
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
6
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
7
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
8
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
9
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
10
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
11
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
12
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
13
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
14
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
15
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
16
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
17
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
18
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
19
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
20
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”

एसी बंद पडल्याने प्रवासी संतापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:30 IST

प्रवासात रेल्वेगाडीतील एसी बंद पडल्यामुळे गर्मीमुळे प्रवासी हैराण झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला.

ठळक मुद्देसंघमित्रा एक्स्प्रेसमध्ये चेनपुलिंग : दीड तासानंतर गाडी रवाना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रवासात रेल्वेगाडीतील एसी बंद पडल्यामुळे गर्मीमुळे प्रवासी हैराण झाले. त्यामुळे संतापलेल्या प्रवाशांनी रविवारी नागपूर रेल्वेस्थानकावर एकच गोंधळ घातला. एसी सुरू होईपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन त्यांनी चेन पुलींग करीत दोन ते तीन वेळा गाडी थांबविली. रेल्वे अधिकाºयांनी प्रवाशांची समजूत घातल्यानंतर दीड तासाने संघमित्रा एक्स्प्रेस पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.रेल्वेगाडी क्रमांक १२२९५ बंगळुरू-पाटलीपुत्र संघमित्रा एक्स्प्रेस रविवारी सकाळी १०.३० वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आली. या गाडीचा एसी कोच बी-२ (एसडब्लूआर ०१११२) मधील एसी बंद होता. गर्मीमुळे प्रवासी त्रस्त झाल्यामुळे ते संतापले. त्यांनी चेन पुलींग करून दोन ते तीनवेळा गाडी रोखून धरली. प्लॅटफार्मवर उतरून त्यांनी गोंधळ घालणे सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्रिलोक कोठारी, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा, आरपीएफचे कमांडंट ज्योती कुमार सतीजासह इतर अधिकारी रेल्वेस्थानकावर पोहोचले. त्यांनी बी २ कोचमधील एसी सुरू करण्याचे निर्देश कर्मचाºयांना दिले. परंतु कर्मचाºयांना त्यात यश आले नाही. त्यामुळे रेल्वेगाडी दीड तास प्लॅटफार्मवरच उभी होती. अखेर अधिकाºयांनी एसी दुरुस्त करणाºया कर्मचाºयांना गाडीसोबत पाठविण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांची समजुत घातल्यानंतर दुपारी १२ वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली.