शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 00:23 IST

Passenger robbery for 'RTPCR' test, nagpur news राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. ही सुविधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु एकाच चाचणीसाठी प्रवाशांकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देएकाच चाचणीसाठी वेगवेगळे शुल्क

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दिल्ली, अहमदाबाद, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे. ही सुविधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु एकाच चाचणीसाठी प्रवाशांकडून वेगवेगळे शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात यायचे असल्यास कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. २५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अमंलबजावणी सुरू झाली आहे. याबाबत राज्य सरकारने नियम जारी केले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात दाखल होण्याच्या ७२ तास आधी आरटीपीसीआर चाचणी करणे अनिवार्य आहे. जे प्रवासी ही चाचणी न करता येत आहेत, त्यांच्यासाठी विमानतळावर एका खासगी पॅथॉलॉजी लॅबतर्फे बूथ सुरू करण्यात आले आहे. या बूथवर चाचणी करणाऱ्या प्रवाशांकडून एकाच प्रकारच्या चाचणीसाठी १२००, १४००, १६००, १८०० असे शुल्क आकारण्यात येत आहे. यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे विमानतळावर प्रवाशांची लूट सुरू आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याpassengerप्रवासी