शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोधनीवरून सुटणार पार्सल रेल्वेगाडी : भोजन, वैद्यकीय सुविधेसाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 20:07 IST

वैद्यकीय, भोजन यासारख्या आवश्यक वस्तूंसाठी स्पेशल पार्सल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या गोधनी रेल्वेस्थानकावरून न्यू तिनसुकिया दरम्यान ३१ मार्चला स्पेशल पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देन्यू तिनसुकियाला जाणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे लॉकडाऊन केले आहे. परंतु वैद्यकीय, भोजन यासारख्या आवश्यक वस्तूंसाठी स्पेशल पार्सल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार मध्य रेल्वेच्या गोधनी रेल्वेस्थानकावरून न्यू तिनसुकिया दरम्यान ३१ मार्चला स्पेशल पार्सल गाडी चालविण्यात येणार आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ००१०५ स्पेशल पार्सल रेल्वेगाडी ३१ मार्चला रात्री ८ वाजता गोधनीवरून सुटेल. ही गाडी ३ एप्रिलला रात्री २.३० वाजता न्यू तिनसुकिया येथे पोहोचेल. तर ००१०६ पार्सल स्पेशल रेल्वेगाडी न्यू तिनसुकियावरून ३ एप्रिलला दुपारी १२ वाजता सुटून ५ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता पोहोचेल. दोन्ही पार्सल स्पेशल गाड्या दुर्ग, बिलासपूर, झारसुगडा, राऊरकेला, टाटानगर, बटानगर, दनकुनी, मालदा टाऊन, न्यू बोंगईगाव येथे थांबतील. दोन्ही पार्सल रेल्वेगाड्यात २० पार्सल कोच आणि एक गार्ड कम लगेज व्हॅन राहील. पार्र्सलची मागणी वाढल्यास आणखी पार्सल रेल्वेगाड्या चालविण्यात येतील, असा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.नागपूरमार्गे कल्याण-सांकराईल विशेष पार्सल रेल्वेगाडीमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कल्याण-सांकराईल दरम्यान विशेष पार्सल रेल्वेगाडीच्या ४ फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ००१०१ पार्सल रेल्वेगाडी कल्याणवरून २ आणि ९ एप्रिलला रात्री ८.३० वाजता सुटून तिसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता सांकराईलला पोहोचेल. ००१०२ विशेष पार्सल रेल्वेगाडी ६ आणि १३ एप्रिलला रात्री १० वाजता सांकराईल येथून सुटून तिसºया दिवशी सायंकाळी ६ वाजता कल्याणला पोहोचेल. ही गाडी इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूर, झारसुगडा, राऊरकेला आणि टाटानगर येथे थांबेल. कल्याण ते चांगसरी दरम्यान २ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यात येतील. यात ००१०३ कल्याणवरून ७ एप्रिलला रात्री ८.३० वाजता सुटून १० एप्रिलला दुपारी १२ वाजता चांगसरीला पोहोचेल. तर ००१०४ विशेष पार्सल रेल्वेगाडी चांगसरीवरून १० एप्रिलला रात्री ११.३० वाजता सुटून १३ एप्रिलला रात्री ८ वाजता कल्याणला पोहोचेल. दोन्ही गाड्या इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बडनेरा, नागपूर, दुर्ग, बिलासपूूर, झारसुगडा, राऊरकेला, टाटानगर, सांकराईल, बटानगर, दनकुनी, मालदा टाऊन, न्यू बोंगईगाव येथे थांबेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वे