शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेसाठी भाजप नेमणार पेज प्रमुख

By admin | Updated: July 10, 2017 01:36 IST

आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी ‘मायक्रो लेव्हल’ नियोजन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.

‘मायक्रो लेव्हल’ नियोजन : बूथ विस्तारक योजना यशस्वितेचा दावालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने आतापासूनच कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी ‘मायक्रो लेव्हल’ नियोजन करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. मतदार यादीतील एका पेजवर असलेल्या मतदारांशी संपर्क साधण्यासाठी ‘पेज प्रमुख’ नियुक्त केले जाणार आहेत. भाजपाच्या कोअर कमिंटीची रविवारी धंतोली येथील विभागीय कार्यालयात बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे, विदर्भाचे संघटन मंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, प्रदेश संघटन मंत्री रवि भुसारी, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार,अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष सुभाष पारधी, अल्पसंख्यक मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष जमाल सिद्दीकी आदी उपस्थित होते. या वेळी कोहळे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पेज प्रमुखांची यादी तयार झाल्याचे सांगत लवकरच त्यांची घोषणा केली जाईल, असे सांगितले. याशिवाय मतदार नोंदणीसाठी बीएलओच्या नावांची घोषणा येत्या शुक्रवारी केली जाईल. यामुळे पक्षातर्फे नव्या मतदारांची नोंदणी करण्याला गती येईल, असेही स्पष्ट केले. शहरातील सर्व १९१४ बूथवर विस्तारक योजना यशस्वीरीत्या राबविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी पंडित दीनदयाल जन्मशताब्दी निमित्त मंडळ अध्यक्षांकडून विस्तारक योजनेची माहिती घेतली. बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश गुप्ता, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, राजेश बागडी, भोजराज डुम्बे, किशोर पलांदूरकर, अर्चना डेहनकर, प्रमोद पेंडके, बंडू राऊत, दिलीप गौर, गुड्डू त्रिवेदी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, चंदन गोस्वामी आदी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी जनहिताचे कार्यक्रममुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जनहिताचे कार्यक्रम राबविण्याची योजना भाजपाने आखली आहे. या अंतर्गत रोगनिदान शिबिरे, कल्याणकारी योजनांची माहिती देणारे शिबिर आदी आयोजित केले जाणार आहेत.