शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पी. चिदम्बरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 22:50 IST

माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे,असा आरोप डेमोक्रॅटिक अ‍ॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अ‍ॅक्शन (डाका) ने केला.

ठळक मुद्दे‘डाका’चा आरोप : मानवाधिकाराचे उल्लंघन झाले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : माजी केंद्रीय अर्थमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांच्यावर राजकीय द्वेषातून कारवाई करण्यात आली आहे. त्यांना भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली अटक करताना मानवाधिकाराचे उल्लंघन झाले आहे असा आरोप डेमोक्रॅटिक अ‍ॅडव्होकेट असोसिएशन फॉर कॉन्स्टिट्युशनल अ‍ॅक्शन (डाका)चे संयोजक अ‍ॅड. शशिभूषण वाहाणे व अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी सोमवारी केला.यासंदर्भात संघटनेने रविभवन येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती. चिदम्बरम आॅक्सफोर्ड विद्यापीठाचे विद्यार्थी असून ते कायदेतज्ज्ञ आहेत. असे असताना त्यांना अप्रतिष्ठा होईल अशा पद्धतीने अटक करण्यात आली. त्यांच्यावरील कारवाई राज्यघटनेतील २१ व्या अनुच्छेदामधील तरतुदीची पायमल्ली करणारी आहे. याशिवाय या कारवाईने अनेक कायदेशीर सिद्धांतांचे उल्लंघन केले आहे. ही कारवाई निषेधार्ह आहे. देशात राज्यघटनेचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे असे त्यांनी पुढे बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा विधिज्ञ संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. कमल सतुजा, डाकाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय पाटील, अ‍ॅड. रसपालसिंग रेणू आदी उपस्थित होते.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमMediaमाध्यमे