शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आमचा जाहीरनामा; सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याच्या हाताला हवे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:53 IST

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे अशी अपेक्षा इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली यांनी व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या हाताला काम मिळावे अशी अपेक्षा इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली यांनी व्यक्त केली आहे.पीडब्ल्यूडी व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या बांधकामाच्या ३३ टक्के कामे ही नियमानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना मिळणे अपेक्षित आहे. ही कामे मिळविण्यासाठी अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर त्यांची पीडब्ल्यूडीमध्ये नोंदणी करावी लागते. आजच्या घडीला जिल्ह्यात सात हजार तर संपूर्ण महाराष्ट्रात ७२ हजार सुशिक्षित बेरोजगार अभियंता नोंदणीकृत आहे. पूर्वी २० लाख रुपयांपर्यंत विना निविदा काम सुशिक्षित बेरोजगारांना मिळायचे.पण ही मर्यादा आता तीन लाख करण्यात आली आहे. त्यातही आता काम मिळणे अवघड झाले आहे. गेल्या २८ महिन्यात पीडब्ल्यूडीमध्ये एक लॉटरी निघाली. त्यातही फक्त १९ काम देण्यात आले. अशीच अवस्था जिल्हा परिषदेची आहे. आज सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो आहे. सुशिक्षित बेरोजगाराच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्यापासून तर झालेल्या कामाचे देयके काढण्यापर्यंत भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो आहे. केलेल्या कामाचे बिल काढण्यासाठी लालफितशाहीत एक एक वर्ष लागते. तीन लाखापर्यंतची अट टाकल्याने एक प्रकारे सुशिक्षित बेरोजगारांवर अन्यायच केला आहे. प्रत्येक महिन्यात अधिक्षक अभियंता, तीन महिन्यात मुख्य अभियंता यांसोबत सुशिक्षित बेरोजगाराच्या बैठका होऊन त्यांच्या समस्या सोडविण्याची गरज आहे. पण त्या होत नाही. शासन निर्णयानुसार पीडब्ल्यूडीमध्ये महिन्यातून एकदा व जि.प.मध्ये १५ दिवसांतून एकदा लॉटरी काढून काम वाटप होणे गरजेचे आहे. कामे संपल्यानंतर त्याची देयके १५ दिवसात मिळणे आवश्यक आहे. २० लाख रुपयांपर्यंतचे काम विना निविदा लॉटरी पद्धतीने होणे गरजेचे आहे. तसेच २० लाखावरचे काम स्पर्धेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना देणे गरजेचे आहे, असे त्यांचे मत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक