शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन सेवा केवळ कागदावरच

By admin | Updated: August 12, 2016 02:36 IST

गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांची लूट : सातबारासाठी घेतले जात आहेत पैसै नागपूर : गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी शासनाने सर्व सेवा आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला. प्रशासकीय कारभारही आॅनलाईन झाला. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. आॅनलाईन सेवा बंद असल्याचे कारण सांगून सातबारासाठी शेतकऱ्यांकडून १०० रुपये घेण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. काटोल, नरखेड तालुक्यांतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना आॅनलाईन सातबारा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु सातबारासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना आॅनलाईन सेवा बंद असल्याचे सांगण्यात येते. तसेच ‘आॅनलाईन सातबारा पाहिजे असले तर सेवा सुरू झाल्यावर याह्ण असे उत्तर तलाठ्यांकडून दिले जाते. इतर कर्मचारीही यात सहभागी आहेत. आॅनलॉईन सातबारा सेवा सुरू असतानाही बंद असल्याचे सांगण्यात येते. या सातबारासाठी शंभर-शंभर रुपये त्यांच्याकडून घेण्यात येत असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू आहे. सातबारासाठी शेतकऱ्यांकडून शंभर रुपये घेण्यात येत असल्याची तक्रार सुद्धा जिल्हा प्रशासला प्राप्त झाल्या आहेत. अधिकारी मात्र आॅनलाईन सेवा सुरू असल्याचे सांगतात. परंतु शेतकऱ्यांना मात्र कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय? सेवा सुरू असूनही बंद असल्याचे सांगितले जात असेल तर अशा कर्मचाऱ्यांवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)