शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा अखेरीस सुरळीत अपलोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2020 11:20 IST

Nagpur University सोमवारपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. आताच्या तुलनेत सर्वात जास्त संख्येत असल्याने विद्यापीठासमोर आव्हानच होते. मात्र अखेरीस हे सबमिशन योग्य रित्या झाल्याने विद्यार्थी व विद्यापीठाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ठळक मुद्दे‘सबमिट’च्या संभ्रमामुळे विद्यार्थ्यांना झाला होता मनस्ताप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेअंतर्गत सोमवारपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. आताच्या तुलनेत सर्वात जास्त संख्येत असल्याने विद्यापीठासमोर आव्हानच होते. मात्र अखेरीस हे सबमिशन योग्य रित्या झाल्याने विद्यार्थी व विद्यापीठाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. सोमवारी ‘मोबाईल अप’मध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिका तर उघडल्या, मात्र बहुतांश विद्यार्थ्यांना उत्तरे ह्यसबमिटह्ण होत असल्याचा संदेशच येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप झाला.नागपूर विद्यापीठाची परीक्षा ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. पहिले दोन दिवस तांत्रिक अडचणी आल्या होत्या व शनिवारची परीक्षा सुरळीत पार पडली. तिन्ही दिवस सरासरी तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी होते. मात्र सोमवारी विद्यार्थ्यांची संख्या ही फार जास्त होती. सकाळच्या सत्रांमध्ये फारशी समस्या जाणवली नाही. मात्र दुपारी १२ नंतरच्या सत्रानंतर अगोदर अनेकांच्या प्रश्नपत्रिकाच उघडल्या नाहीत. उशिराने ‘लॉगिन’ झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी पेपर सोडविला. मात्र अनेकांना तो ‘सबमिट’च होत नसल्याचे संदेश आले. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकदेखील तणावात होते.कुलगुरूंचा दावा, उत्तरे मिळालीयासंदर्भात कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांना संपर्क केला असता त्यांनी सर्व उत्तरे विद्यापीठाच्या ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ झाल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी एकदा ‘सबमिट’ला ‘क्लिक’ केले की थोड्या फार फरकाच्या अंतराने उत्तरे ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ होतातच. त्यामुळे मोबाईलवर संदेश आला नाही तरी विद्यार्थ्यांनी घाबरू नये असे त्यांनी सांगितले.यामुळे झाला संभ्रमपरीक्षा देताना गैरप्रकार होऊ नये यासाठी ‘प्रॉक्टरिंग’ करण्यात आले आहे. त्यामुळे मोबाईलमधील ‘इमेज’, कुणाशी बोलण्याचा आवाज इत्यादीदेखील ‘सर्व्हर’वर ‘अपलोड’ होत आहे. या बाबी अगोदर ‘अपलोड’ होतात व त्यानंतर उत्तरे येतात. त्यामुळे ‘सबमिट’ची बटन ‘क्लिक’ केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच संदेश येत नाहीत. मात्र ही उत्तरे काही वेळातच सर्व्हरवर जमा होतात.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ