शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पक्क्या वाहन परवानासाठी ‘आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट’

By admin | Updated: November 30, 2014 00:57 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो.

आरटीओ : सोमवारपासून सक्तीनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) शिकाऊ परवानासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे शिकावू उमेदवार आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवडू शकतो. सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेऊन १ डिसेंबरपासून आरटीओ ग्रामिण, शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात (पुर्व) पक्क्या वाहन परवान्यासाठी आॅनलाईनची सक्ती करण्यात आली आहे. शिकाऊ परवानासाठी प्रत्यक्ष हजर राहून मोटार वाहन कायद्यानुसार चाचणी परीक्षा द्यावी लागते. त्यासाठी आरटीओ उमेदवारांची प्रचंड गर्दी होत होती. नागरिकांना तासनतास उभे राहावे लागायचे. त्यामुळे वेळ आणि श्रम वाया जात होता. काही वेळा पूर्ण दिवस वाया जात होता. या सर्व व्यापातून मुक्त होण्यासाठी परिवहन कार्यालयाने आॅनलाईन अपॉर्इंटमेंटची सोय उपलब्ध करून दिली. आरटीओ, शहर व ग्रामीण कार्यालयात १ सप्टेंबरपासून तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पूर्वमध्ये १७ सप्टेंबरपासून ही पद्धत सुरू झाली. सुरुवातीला याला कमी प्रतिसाद मिळाला, परंतु आठवड्याभरातच चांगला प्रतिसाद मिळू लागला. आता याला घेऊनच सोमवारपासून पक्क्या परवान्यासाठीही हीच पद्धत लागू होणार आहे. या सोयीमुळे उमेदवाराला वाहन चाचणीसाठी आपल्या सोयीनुसार दिवस व वेळ निवड करणे शक्य होणार आहे. उमेदवाराने ६६६.२ं१ं३ँ्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेत स्थळावर जाऊन ‘इश्यू आॅफ परमनन्ट लायसन्स टू मी’ यावर क्लिक करावे. (प्रतिनिधी)