कांदा रस्त्यावर : यावर्षी राज्यभर कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. राज्यभरातून उपराजधानीत कांद्याची आवक होत आहे. त्यामुळे भावात घसरण झाली आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी कांदे विकण्यासाठी शहरात ठिकठिकाणी अशाप्रकारे रस्त्याच्या कडेला दुकाने थाटली आहेत.
कांदा रस्त्यावर :
By admin | Updated: May 12, 2016 03:02 IST