जानेवारी महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तिळी चतुर्थी म्हणतात. तिथीप्रमाणे याच दिवशी श्री गणेशाचा जन्म झाल्याची मान्यता आहे त्यामुळे तिळी चतुर्थीला शहरातील गणेश टेकडी मंदिरात यात्राच भरते. या दिवशी श्रींचे दर्शन घेऊन संकल्प सोडल्यावर तो संकल्प पूर्ण होतो, असाही समज आहे. गुरुवारी श्रींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी टेकडी गणेश मंदिरात अशी गर्दी केली होती.
एकदंताय विद्महे :
By admin | Updated: January 9, 2015 00:47 IST