शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात एकाचा मृत्यू, दाेघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:40 IST

कळमेश्वर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत. या ...

कळमेश्वर : पाेलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत. या घटना अनुक्रमे नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग व घाेगली शिवारात रविवारी घडल्या.

सुदाम साहेबसिंग राजपूत ऊर्फ मुसाफीर, रा. निमजी (खदान), ता. कळमेश्वर असे मृताचे तर मनीष सांभारे (५२) व हेमराज लाखे (४०) दाेघेही रा. लिंगा, ता. कळमेश्वर अशी जखमींची नावे आहेत. सुदाम हा रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील कंपनीसमाेरून राेडलगत पायी जात असताना भरधाव अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची दुसरी घटना घाेगली शिवारात घडली. मनीष सांभारे व हेमराज लाखे माेटरसायकलने कळमेश्वरहून काटाेलला जात हाेते. ते घाेगली शिवारात पाेहाेचताच भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या माेटरसायकलला जाेरात धडक दिली. त्यात दाेघांच्याही पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमाेपचार करण्यात आल्यानंतर नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. शिवाय, सुदामच्या मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी प्रक्रिया करण्यात आली. या दाेन्ही प्रकरणात कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरुद्ध गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.