शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

समुपदेशन करण्यात अधिकारी कमी पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 00:46 IST

फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत.

ठळक मुद्देकेंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची कबुली े चौकशी करून कारवाई करणार ेकीटकनाशक बळींची आर्थिक मदतीची रक्कम वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फवारणी करताना शेतकºयांना विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी प्रकाराला अनेक बाबी कारणीभूत आहेत. मात्र, या शेतकºयांचे समुपदेशन करण्यात, त्यांना योग्य प्रकारचा सल्ला देण्यात शासकीय यंत्रणेतील संबंधित अधिकारी कमी पडले, अशी कबुली केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.अमली पदार्थाच्या तस्करीला आळा घालण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठक घेतल्यानंतर अहीर शेतकरी मृत्यू प्रकरणसंबंधाने पत्रकारांशी बोलले. ३२ शेतकºयांचा मृत्यू झाला. सरकार या प्रकरणाची पूर्ण चौकशी करीत आहे. काय कारण आहेत, कोण जबाबदार आहे, ते पाहून कारवाईचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मृत शेतकºयाच्या परिवाराला दोन लाखांची आर्थिक मदत करण्याचे सरकारने जाहीर केले आहे. ज्याप्रमाणे वीज पडून कुणी ठार झाल्यास सरकार त्याच्या कुटुंबीयाला चार लाखांची आर्थिक मदत देते, त्याचप्रमाणे राज्याच्या दोन लाखांच्या मदतीत केंद्र सरकारदेखील दोन लाखांची भर घालून मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना चार लाख रुपये मदत देण्याचा विचार करीत आहे. लवकरच त्या संबंधाने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ज्या औषधांनी त्यांचा मृत्यू झाला, तैवानचे जे फवारणी यंत्र वापरण्यात आले, त्यावर प्रतिबंध घालण्याचा निर्णय किंवा कारवाई पूर्ण चौकशीनंतर राज्य सरकार घेईल, असेही ते म्हणाले.रोहिंग्यांना नो एन्ट्रीयापूर्वी हे रोहिंगे भारतात शिरले आणि म्यान्मारमध्ये जी स्थिती निर्माण झाली, त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. घुसखोरी केलेल्या रोहिंग्यांना भारतातून त्यांच्या देशात हाकलून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, यापुढे रोहिंग्या मुसलमानांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही, असेही अहीर यांनी स्पष्ट केले.