शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

म. गांधींबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह टिप्पणी; नागपुरात तक्रार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 15:19 IST

म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देमयूर जोशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह भाषेत टिकाटिप्पणी करणाऱ्याा मयूर जोशी नामक व्यक्तीविरुद्ध नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस ग्रूपने शुक्रवारी सीताबर्डी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. जोशीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी या तक्रारीतून करण्यात आली आहे. सीताबर्डी पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत सायबर शाखेच्या मदतीने या प्रकरणाच्या तपासाला गती दिली आहे.मयूर जोशी नामक व्यक्तीने म. गांधी यांच्या बाबत फेसबुकवर अत्यंत आक्षेपार्ह्य भाषेत टिकाटिप्पणी केली. त्यामुळे लाखो गांधी अनुयायांच्या भावना दुखावल्याची तक्रार नोइंग गांधीजम ग्लोबल फ्रेंडस गृपच्या वतीने संदेश सिंगलकर, प्रज्वला तट्टे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्यात नोंदवली. जोशीविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी या तक्रारीतून उपरोक्त ग्रूपच्या सदस्यांनी केली आहे. पुरावा म्हणून तक्रारीसोबत फेसबुकवरील आक्षेपार्ह्य पोस्टचा स्क्रीन शॉटची कॉपीही जोडली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत फेसबुकवरील पोस्टची शहानिशा करण्यासाठी सायबर शाखेची मदत घेतली आहे. सायबर शाखेकडून मिळालेल्या अभिप्रायानंतरच या प्रकरणात पुढची कारवाई करण्यात येईल, असे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले आहे.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी