शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको; बजरंग दलातर्फे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:12 IST

लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अशी मागणी बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अशी मागणी बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे.शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असे कारण देत काही शाळांनी ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली आहे. १२ वर्षाखालील विद्यार्थ्यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सतत मोबाईलसमोर राहिल्याने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे असे प्रकार होत आहेत. सोबतच पालकांना मोबाईल, इंटरनेट डेटा याचा खर्चदेखील करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असताना हा भुर्दंडच बसतो आहे. त्यामुळे सातवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे नको अशी मागणी बजरंग दलाकडून करण्यात आली. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागपूर महानगर बजरंग दल विद्यार्थी प्रमुख रजनीश मिश्रा, बजरंग दल सहसंयोजक विशाल पुंज यांच्यासह प्रशांत मिश्रा, अभिषेक गुप्ता, प्रवीण बर्डे, विनय मेश्राम, कुणाल राघवानी, पिंकेश नाथानी प्रामुख्याने उपस्थित होते.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र