शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कर्मचाºयांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:22 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे.

ठळक मुद्देदक्षता जनजागृती सप्ताह : तक्रार करण्याविषयी दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी महापालिकेचे कर्मचारी व अधिकाºयांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे, डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा प्रामुख्याने उपस्थित होते.भ्रष्टाचार विरोधात जनमोहीम कशी राबविता येईल, तसेच भ्रष्टाचार करणे अथवा लाच मागणे किंवा स्वीकारणे यासंदर्भातील तक्रार कोठे करावयाची याची माहिती तोतरे यांनी दिली.काम करताना कुठलीही तक्रार असेल अथवा भ्रष्टाचाराविरोधी काही तक्रारी करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.प्रारंभी मान्यवरांचे स्वागत महेश धामेचा यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.