शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली; नाना पटोले यांचा उच्च न्यायालयात दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 20:18 IST

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला.

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही. त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. त्यामुळे मतदारांना सत्य माहिती कळू शकली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील ॲड. सतीश उके यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला. (Nitin Gadkari hide true income details; Nana Patole's claim in the High Court)

पटोले यांनी गडकरी यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, ॲड. उके यांनी याचिकेच्या समर्थनात विविध मुद्दे मांडले. गडकरी यांनी उत्पन्नाचा स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे; परंतु त्यांच्या नावावर कुठेही शेती नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ चार ते पाच कोटी रुपयांची मालमत्ता दाखवली आहे. ही माहिती खरी नाही. त्यांची मालमत्ता हजारो कोटींत आहे, असेही ॲड. उके यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी प्रतिज्ञापत्रातील विविध आक्षेपार्ह बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी