शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा व वृद्ध नागरिकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:37 IST

संस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रमेश गिरडकर, गंगाधर कुंजरकर ,मधुकर चिंचूरकर, उकुंदराव मोहनकर, ...

संस्थेचे अध्यक्ष गजानन राऊत यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष रमेश गिरडकर, गंगाधर कुंजरकर ,मधुकर चिंचूरकर, उकुंदराव मोहनकर, रामराव विटोले, वसंत बरडे, गुलाबराव बोरकुटे, श्रीराम नवहिंगे, खुशाल बेहुणे, किशोर बरडे आदी वृद्ध नागरिक तर कोराडी ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांमध्ये माजी सरपंच बापू बिरखेडे, नरेंद्र धानोले, आशिष राऊत, देवा सावरकर, उमेश निमोने, प्रतीक रंगारी, रत्नमाला बारमाटे, उषा कोटगुले, रोशनी जामदार, वंदना पौनीकर, अर्चना दिवाने, प्रीती खोब्रागडे, लोनखैरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य लीलाधर भोयर, संकेत बावनकुळे आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा व ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक उपाध्यक्ष रमेश गिरडकर यांनी केले. सूत्रसंचालन लुकेश वऱ्होकर यांनी केले. आभार आशिष राऊत यांनी मानले.