शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नवीन फेस्टिव्हल स्टॉकसह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:27 IST

\Sचंद्रपूर : कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईतील एका कंपनीने रेडिमेड गारमेंट सेलचे आयोजन हॉटेल सुशिलका, पटेल प्लॉट, पटेलनगर, बसस्टॅण्डजवळ, सिव्हील लाईन्स ...

\Sचंद्रपूर : कपड्यांच्या खरेदीसाठी मुंबईतील एका कंपनीने रेडिमेड गारमेंट सेलचे आयोजन हॉटेल सुशिलका, पटेल प्लॉट, पटेलनगर, बसस्टॅण्डजवळ, सिव्हील लाईन्स येथे केले असून ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण परिवारासाठी मेन्स, लेडीज व किड्सवेअरची भव्य रेंज सादर केली आहे. येथे खरेदी करण्याची एक वेगळीच हौस ग्राहकांमध्ये पाहायला मिळत आहे. हा डायरेक्ट फॅक्टरी सेल आहे. कमी भावात जास्तीत जास्त शॉपिंगची सुवर्ण संधी आहे. सेलमध्ये ५० पेक्षा जास्त विविध कंपन्यांचे जवळपास ५० हजारांपेक्षा जास्त वस्त्र सादर केले आहेत. वर्ल्ड क्लास डिझायनर ब्रॅण्डेड शर्ट, टी-शर्ट, टाऊझर्स, जीन्सचा फ्रेश स्टॉक, एक्झिक्युटिव्ह, क्लास, कॉटन, कॉटन प्लेन, बिझनेस क्लास, कॉटन पिन स्ट्राईप-चेक्स, क्लासिक कॉटन फॉर्मल, समर कॉटन शर्ट आहेत. तसेच ट्राऊझर्स, कॅज्युअल पॅन्ट, रिंगल फ्री ट्राऊझर्स, सिल्की डेनिम जीन्स, स्ट्राईप टी-शर्ट, प्लेन टी-शर्ट, डिझायनर टी-शर्ट, राऊंड नेक टी-शर्ट किफायत दरात आहेत. महिला, लहान मुले व पुरुषांकरिता टी-शर्ट, जीन्स, टॉप्स, कार्गो व अन्य गारमेंट कमी किमतीत आहेत. सेलमध्ये ४२ ते ४८ साईजमध्ये पॅन्ट व जीन्स तसेच ४एक्सएल व ५ एक्सएलचे शर्ट व टी-शर्टसुद्धा आहेत. (वा.प्र.)