शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दि धरमपेठ महिला संस्थेच्या अध्यक्षपदी नीलिमा बावणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:09 IST

(८ बाय २) नागपूर : दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी नागपूरची विशेष सर्वसाधारण सभा नॉर्थ अंबाझरी मार्गावरील अमृत ...

(८ बाय २)

नागपूर : दि धरमपेठ महिला मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी नागपूरची विशेष सर्वसाधारण सभा नॉर्थ अंबाझरी मार्गावरील अमृत भवनम येथे संपन्न झाली. निवडणूक निर्णय अधिकारी चैतन्य नासरे, चार्टर्ड अकाऊंटंट सुधीर बाहेती, संस्थेचे सल्लागार किशोर बावणे, अध्यक्षा नीलिमा बावणे, मॅनेजमेंट अ‍ॅडव्हायझर प्रतापराय हिराणी यानी दीपप्रज्वलन केले. चैतन्य नासरे यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात सर्व संचालकांनी सर्वसंमतीने अध्यक्षपदासाठी नीलिमा किशोर बावणे यांची तर उपाध्यक्षपदासाठी सारिका संजय पेंडसे यांची निवड केली. बावणे आणि पेंडसे यांचा सत्कार मुख्यालयाचे अधिकारी आणि सर्व शाखा व्यवस्थापकांनी केला. संचालन दीपाली घोंगे यांनी केले. आभार प्रदर्शन व्यवस्थापकीय सल्लागार प्रतापराय हिराणी यांनी केले. सभेचा समारोप संचालिका अनघा वैद्य आणि वृंदा शेंडे यांच्या पसायदानाने झाला. (‌‌‌वा. प्र.)

..........