शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

तूरडाळीच्या किमतीवर नियंत्रणाची गरज

By admin | Updated: April 11, 2016 02:41 IST

होळीपासून आजपर्यंत तूरडाळीच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल १७०० ते १८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मोरेश्वर मानापुरे, नागपूरहोळीपासून आजपर्यंत तूरडाळीच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल १७०० ते १८०० रुपयांची वाढ झाली. दरवाढीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण उत्पादनाच्या तुलनेत मागणी जास्त असल्यामुळे भाववाढ झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. शासनाने लागलीच नियंत्रण आणले नाही तर तूरडाणीचे भाव गतवर्षीप्रमाणे आकाशाला भिडण्याची शक्यता आहे.यंदा २७ मार्चपासून दर आठवड्याला क्लिंटलमागे ५०० रुपयांची दरवाढ होत आहे. प्रारंभी ठोक बाजारात उच्च प्रतिची तूर डाळीची किंमत ११६ ते १२० रुपये किलो होती. पण होळीत डाळ मीलमध्ये कामगारांअभावी उत्पादन चार ते पाच दिवस ठप्प राहिले, तर दुसरीकडे अचानक मागणी वाढली. हेच कारण भाववाढीसाठी महत्त्वाचे ठरले. शनिवारी ठोक बाजारात १३० ते १३६ रुपये किलो होते. किरकोळमध्ये भाव १४० ते १५० रुपयादरम्यान आहेत. गेल्यावर्षी तूर डाळीचे भाव २०० रुपयांवर गेले होते, हे विशेष.कमी मान्सूनमुळे तूरीचे पीक कमी असल्याचे कारण पुढे न करता व व्यापाऱ्यांना दोष न देता कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत धान्य बाजाराचे समीक्षक रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.