शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

कोरोना बाधितांसाठी अ‍ॅम्ब्युलन्स हवी...डायल करा १०२ किंवा १०८ क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:55 IST

कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

ठळक मुद्देमहानगरपालिकेचेही झोननिहाय नंबर जारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संक्रमण काळामध्ये नागरिकांना तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळावी यासाठी १०२ किंवा १०८ या टोल फ्री क्रमांकावर वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर तात्काळ अ‍ॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भातील आज एक पत्रक जारी करत या टोल फ्री क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.नागपूर शहरांमध्ये विविध हॉस्पिटलमधील खाटांच्या उपलब्धतेबाबतही प्रशासनाने संपर्क क्रमांक जाहीर केला आहे. ०७१२-२५६७०२१ या क्रमांकावर यासाठी संपर्क साधता येणार आहे. महानगरपालिकेनेदेखील रुग्णवाहिका, शववाहिका या संदर्भात प्रत्येक झोनसाठी दूरध्वनी क्रमांक जारी केले आहेत. यामध्ये लक्ष्मीनगर (२२४५०५३), धरमपेठ (२५६७०५६), हनुमाननगर (२७५५५८९), धंतोली (२४६५५९९), नेहरूनगर (२७०२१२६), गांधीबाग (२७३९८३२), सतरंजीपुरा (७०३०५७७६५०), लकडगंज (२७३७५९९), आशीनगर (२६५५६०५), मंगळवारी (२५९९९०५) या झोनमधील नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा. तसेच आवश्यकता नसताना घराबाहेर पडू नये, गरजेनुसार घराबाहेर पडणे आवश्यक असेल तर मास्क बांधून, शारीरिक अंतर ठेवून जागरूक असावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या