शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

नवोदय अर्बन बँक आर्थिक घोटाळा : धवड दाम्पत्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 20:50 IST

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. करिता दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.

ठळक मुद्देसरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र 

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक आर्थिक घोटाळा प्रकरणातील आरोपी माजी आमदार अशोक शंकर धवड (६५) व त्यांच्या पत्नी किरण (५९) यांच्याविरुद्ध पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणे आवश्यक आहे. करिता दोघांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावे, असे प्रतिज्ञापत्र राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २५ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली.अशोक धवडबँकेचे अध्यक्ष तर, किरण धवड संचालिका आहेत. बँकेत ३८ कोटी ७५ लाख २० हजार ६४१ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात धंतोली पोलिसांनी १५ मे २०१९ रोजी श्रीकांत सुपे (५७) यांच्या तक्रारीवरून भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-अ यासह एमपीआयडी कायदा व माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे. २०१४-१५ मध्ये बँकेतून चार कोटी तीन लाख रुपयांची उचल करण्यात आली व बनावट कागदपत्रांच्या आधारे ती रक्कम बँकेला परत केल्याचे दाखविण्यात आले होते. अशा विविध प्रकारे बँकेत घोटाळा करण्यात आला. धवड दाम्पत्यातर्फे अ‍ॅड. मोहन सुदामे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAshok Dhawadअशोक धवडbankबँकfraudधोकेबाजी