शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

नवनीत राणा नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 11:59 IST

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सोमवारी रात्री नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सहा-सात दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. मात्र सोमवारी रात्री त्यांना नागपुरात आणण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना सोमवारी रात्री नागपूरच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सहा-सात दिवसांपूर्वी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने त्या घरातच विलगीकरणात होत्या. मात्र सोमवारी रात्री त्यांना नागपुरात आणण्यात आले.नवनीत राणा यांच्या दोन्ही मुलांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या मुलांसाठी घरीच रहात होत्या. त्याच दरम्यान त्यांनाही ६ आॅगस्टला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी उपचारासाठी घरीच राहण्यास पसंती दिली होती. नवनीत राणा यांचे पती रवी राणा व त्यांच्या कुटुंबातील सहाजणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान सोमवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नागपुरातील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस